साई आश्रय वृद्धाश्रमात घालवलेले काही अविस्मरणीय क्षण
साई आश्रय वृद्धाश्रमात घालवलेले काही क्षण अविस्मरणीय आहेत . … कामाच्या व्यापातून थोडं वेळ काढत आज आश्रमात गेले. नेहमी माझी आतुरतेने वाट पाहणारी आश्रमातील सगळे आजी आजोबा आज खूप दिवसांनी मला पाहिल्या वर खूप खुश झाले . . पुन्हा कधी येईश असे वारंवार विचारत गोड जिलेबी खाल्ली. मन माझे कृतार्थ झाले जी, काही माणसे जोडली ती नेहमीच सोबत राहिली माझ्या याचे अभिमान आहे.