Our Activities

प्लास्टिक कलेक्शन अभियान

तुंम्हा सर्वांनीच प्लास्टिक collection साठी अती उत्तम प्रतिसाद दिल्याने, 5व्या सेंटरलाच टेंपो पूर्ण भरला. तुमच्या सर्वांच्या मदतीमूळे..1 टेंपो भरून प्लास्टीक गायी/म्हशी/कोंबड्या/बक-र्या/मासे यांच्या पोटात गेले नाही फूडचेन मधे गेले नाही.