Our Activities

“जागर नवशक्ती चा कौतुक नारी शक्ती चे “

संकल्प फाऊंडेशन कामोठे 4 k चॅनेल आयोजित “
“जागर नवशक्ती चा कौतुक नारी शक्ती चे ” या कायॅकमात लाभलेल्या सर्व मान्यवरांचे आभार… उत्कृष्ट असे सुत्रसंचालन करणारी अनिता जगदाळे हिने तर माहोल म॓त्र मुग्ध करून सोडला, सर्व सख्याचे आभार,
आई, भाऊ, वहिनी तसेच सवॅ सक्षम अशा नारी चे आशिॅवाद लाभले खरोखर धन्यवाद