Our Activities
आरोग्य शिबीर व स्वयं रोजगार अभियान
“तू भार्या, तू भगिनी, तू दुहिता, प्रत्येक वीराची माता, तू नवयुगाची प्रेरणा या जगताची भाग्यविधाता “
9 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त संकल्प शैक्षाणिक सामाजिक संस्था करंजाडे अंतर्गत आदिवासी पाडा मुकरीची वाडी येथे आरोग्य शिबीर व स्वयं रोजगार अभियान राबविण्यात आले
त्याप्रसंगी श्री व सौ डॉ मोनिका ( BDDS) डॉ रविराज वाघ (आयुर्वेद पंचकर्म ) कामोठे यांच्या मार्फत दंतचिकित्सा तसेच BP , Sugar, BMI, oral cancer यांबाबत तपासणी करून आदिवासी पाड्यातील महिला व बालक यांना मार्गदर्शन केले
तसेच सौ भारती पानपट, सौ वर्षा सुतार यांनी मासिक पाळी मध्ये घेण्यात येणारी काळजी व hygine santinery napkin याबाबत माहिती दिली व napkin वाटप केले.















