Our Activities

मुकरीची वाडी येथील आदिवासी पाड्यावर साजरी

धनतेरस “दिवाळीची खरी ओळख” दिवे पेटवले, पण त्याहून मोठा प्रकाश आमच्या मनात उजळला. यंदा ही मुकरीची वाडी येथील
आदिवासी पाड्यावर साजरी केलेली दिवाळी म्हणजे हसऱ्या चेहऱ्यांचा उत्सव! जिथे आनंद विकत घेतला जात नाही — तिथे तो वाटला जातो.
थोड्या वेळासाठी का होईना, पण त्या छोट्याशा पाड्यावर माणुसकीचा प्रकाश पसरला.
हीच खरी दिवाळी — अंधारावर मात करणाऱ्या आशेची दिवाळी.