Our Activities

साई आश्रम वृद्धाश्रमात साजरा केलेला ज्येष्ठ नागरिक दिन

साई आश्रम वृद्धाश्रमात साजरा केलेला ज्येष्ठ नागरिक दिन येथे एक वेगळे नाते जडले आहे सगळे आजी बाबा माझी वाट पाहतात, येथे मायेचा अथांग सागर वाहत असतो त्यामधून बाहेर निघता येत नाही माझे एक हक्काचे घर झाले आहे.
एक दिवसाची भेट आणि आयुष्यभराचे नाते हे काय वेगळे च!! या सर्वांचे आशीर्वाद माझ्या सदैव पाठिशी राहोत हीच अपेक्षा देवा सर्वांना सुखी ठेव.